NCP Ajit Pawar Group MP Sunil Tatkare News: कुठल्याही पद्धतीची सबब न सांगता लोकशाहीच्या माध्यमातून विरोधकांनी या निवडणूकांना सामोरे जावे, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. ...
NCP SP Group News: स्वच्छ मतदार यादीशिवाय स्वच्छ निवडणुका होऊ शकत नाहीत. दुबार नावांची पारदर्शक यादी तातडीने जाहीर करा, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. ...
NCP SP MP Supriya Sule News: दुबार मतदार हे संविधानच्या विरोधात आहे. न्याय मागणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे, आता तोही हिरावून घेणार का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. ...
Congress Harshwardhan Sapkal News: सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असून, जबाबदारीपासून पळ काढला आहे. आता जनताच धडा शिकवेल, अशी टीका करण्यात आली. ...