जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या गट रचनांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. ...
यापुढे कोणतीही मुदतवाढ नाही, हीच अंतिम संधी; सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक : आदेशांचे पालन करण्यात आयोगाला अपयश ...