लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
'तुमच्यासाठी फॅमिली फर्स्ट, माझ्यासाठी नेशन फर्स्ट...', PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | PM Narendra Modi Telangana: 'Family first for you, nation first for me...', PM Modi's attack on opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्यासाठी फॅमिली फर्स्ट, माझ्यासाठी नेशन फर्स्ट...', PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

'त्यांनी आपल्या कुटुंबासाठी देशहिताचा त्याग केला, मी देशहितासाठी कुटुंबाचा त्याग केला.' ...

राजकारणासाठी चारची वॉर्ड रचना नकोच, सतेज पाटील यांची विधानपरिषदेत सूचना - Marathi News | No four ward structure for politics, Satej Patil suggestion in Legislative Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकारणासाठी चारची वॉर्ड रचना नकोच, सतेज पाटील यांची विधानपरिषदेत सूचना

चार विधानसभा एकत्र करू या का.. ...

लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार १० जागांसाठी आग्रही; या मतदार संघांसाठी आज, उद्या होणार बैठक - Marathi News | Ajit Pawar insists on 10 seats for Lok Sabha elections The meeting will be held today and tomorrow for these constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार १० जागांसाठी आग्रही; या मतदार संघांसाठी आज, उद्या होणार बैठक

लोकसभेच्या जागांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे, ही बैठक मुंबई होणार असून या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहे. ...

संपूर्ण देश ‘मोदी का परिवार’, भाजपची भूमिका - Marathi News | Entire country Modi's family BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देश ‘मोदी का परिवार’, भाजपची भूमिका

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी कुटुंब नसल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर भाजपने आपल्या सर्वोच्च नेत्याशी एकजूट दाखवत सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले.   ...

३७०चे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण भारतातून विजय हवाच! मोदी फॅक्टर, पक्षांशी युती, आरएसएसवर भाजपला विश्वास - Marathi News | South India must win to reach the target of 370 BJP's trust on Modi factor alliances with parties, RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७०चे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण भारतातून विजय हवाच! मोदी फॅक्टर, पक्षांशी युती, आरएसएसवर भाजपला विश्वास

कर्नाटक वगळता इतर ४ राज्यांत जनाधार वाढविणे आवश्यक... ...

"घोड्यावर बसलो म्हणजे घोडा माझाच"; दाढी खाजवणारा म्हणत ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा - Marathi News | "Sitting on a horse means the horse is mine"; Uddhav Thackeray targeted Eknath Shinde as a beard scratcher | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घोड्यावर बसलो म्हणजे घोडा माझाच"; दाढी खाजवणारा म्हणत ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

सध्याची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढाई असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथील सभेत केली. ...

महायुतीत शिवसेनेचा २२ जागांवर दावा, तर अजित पवार गटाची १६ जागा लढवण्याची तयारी - Marathi News | Ajit Pawar's group is preparing to contest 16 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत शिवसेनेचा २२ जागांवर दावा, तर अजित पवार गटाची १६ जागा लढवण्याची तयारी

आढावा बैठकीत ५ मार्च रोजी गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड या सात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. ...

केंद्र सरकारमधील १० लाख पदे भरणार; राहुल गांधी यांचे तरुणांना आश्वासन - Marathi News | 10 lakh posts in central government will be filled; Rahul Gandhi's promise to the youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारमधील १० लाख पदे भरणार; राहुल गांधी यांचे तरुणांना आश्वासन

भाजपने सातत्याने कंत्राटी पद्धतीला चालना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.  ...