आम्हाला चार-पाच जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. महायुतीत बुधवारी जागावाटपाचे आकडे निश्चित झाले नाहीत. अमित शाह आणि आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. आम्ही लवकरच दिल्लीला जाणार असून, तिथे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने ‘लोक ...
आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे. ...
केंद्रीय निवडणूक आयोग नोटीस मागे घेत असल्याने मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. ...
लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, यावेळी राज्याचे बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. ...
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ...
भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे आणि मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर् ...