लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक - Marathi News | Child's speech, Bhaskar Jadhav moved to tears; The gathering of activists is emotional of Shivsena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक

भास्कर जाधव यांचे चिरंजीव यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच आजच्या मेळाव्याचं कारण सांगितलं. ...

लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश - Marathi News | BJP MP Brijendra Singh has resigned from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली. ...

"... अन्यथा यांचं सगळं बिघडावं लागणार"; मनोज जरांगेंची मोठी घोषणा - Marathi News | Manoj Jarange's big announcement; Crores of Marathas will be united before the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... अन्यथा यांचं सगळं बिघडावं लागणार"; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ...

'बुथ'प्रमुखांच्या घरावर 'नेमप्लेट'; लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाचं हटके कॅम्पेन - Marathi News | Nameplates on Booth Leaders' Houses; Hot campaign of BJP before the elections with MLC gopichand padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बुथ'प्रमुखांच्या घरावर 'नेमप्लेट'; लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाचं हटके कॅम्पेन

निवडणुकांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक बुथवर आपली यंत्रणा असली पाहिजे, प्रत्येक बुथवर कमिटी मेंबर आणि कार्यकर्त्यांनी पकड ठेवली पाहिजे, या प्रयत्नातून भाजपा काम करताना दिसून येते. ...

भाजप-टीडीपीमध्ये ठरलं! आंध्र प्रदेशमध्ये कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर - Marathi News | Decided in BJP-TDP Who will contest how many seats in Andhra Pradesh? Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-टीडीपीमध्ये ठरलं! आंध्र प्रदेशमध्ये कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी जारदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली. ...

राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा - Marathi News | Rahul Gandhi's tour is done! Nashik meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये  येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे.  ...

"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut slammed Eknath Shinde Ajit Pawar over seat allocation strategy by BJP in Lok Sabha Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; राऊतांची बोचरी टीका

"कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे..."; वाचा कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य ...

१५ वर्षांपूर्वी युती तोडली, आता पुन्हा एकत्र येणार, बिजद भाजपसोबत एकत्र लढणार? - Marathi News | Alliance broke 15 years ago, now will come together again, Bijd will fight together with BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ वर्षांपूर्वी युती तोडली, आता पुन्हा एकत्र येणार, बिजद भाजपसोबत एकत्र लढणार?

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक बिजद एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे. ...