माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. ...
देशात सुरुवातीच्या दोन टप्प्यांत ते दिसले आहे. पहिल्या दोन टप्प्यांत अनुक्रमे ६६ आणि ६४ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले. महाराष्ट्रात तर हे प्रमाण अनुक्रमे ५६ आणि ५८ टक्क्यांदरम्यान राहिले. ...
...यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले. ...
मालाड (पूर्व ),कुरार गाव, हवाहिरा पार्क जमजम बेकरी जवळ हे निवडणूक कार्यालय उघडले आहे.अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित राहून उपस्थित पदाधिकारी व सहकाऱ्यांशी संवाद साधला. ...
Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ...