लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
मतदारयाद्यांचा घोळ विधानसभेला थांबणार?; निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू - Marathi News | Will the voter list confusion stop in the Legislative Assembly Preparations of the Election Commission have started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारयाद्यांचा घोळ विधानसभेला थांबणार?; निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू

१ जुलै रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदारयादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करता येणार आहे.  ...

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, कलानीकडून महाविकास आघाडीचा प्रचार - Marathi News | Konkan Graduate Constituency Election, Maha Vikas Aghadi campaign from Kalani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, कलानीकडून महाविकास आघाडीचा प्रचार

कलानी कुटुंबाच्या या बदलत्या भूमिकेला शहरवासीय कसे पाठिंबा देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

स्थानिक निवडणुकांना मुहूर्त मिळेना! सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या... - Marathi News | Don't get time for local elections! Cooperative Societies Election Postponed in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक निवडणुकांना मुहूर्त मिळेना! सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या...

राज्यात यंदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. १४ जिल्ह्यांत सुरुवातीच्या सरासरीच्या १०० टक्के तर पाच जिल्ह्यांत ७० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. ...

शिवसेनेचा मूळ मतदार कुणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले - Marathi News | Eknath shinde shivsena vardhapan din 2024 speech In whose favor are the core voters of Shiv Sena CM Shinde's claim of Uddhav Thackeray increasing tension; told the numbers directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा मूळ मतदार कुणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले

राज्यातील एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुळ आधार असलेला मतदार दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आला, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ...

विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो? - Marathi News | Special Article Why is election defeat so painful | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो?

लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष, गट, जात किंवा नेत्याचा पराभव झाल्याने निराश झालेल्या काही तरुणांनी आत्महत्या केल्या. याला ‘जबाबदार’ कोण? ...

Sharad Pawar: लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला द्या; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन - Marathi News | Baramati citizens are curious to see who will compete in this year assembly against Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला द्या; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात यंदाच्या विधानसभेला कोण टक्कर देणार याची बारामतीकरांना उत्सुकता ...

आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, 'या' मतदारसंघांची होऊ शकते अदलाबदल - Marathi News | The formula of Mahavikas Aghadi has been decided for the upcoming assembly in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, 'या' मतदारसंघांची होऊ शकते अदलाबदल

महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढण्याचा तिन्ही पक्षांचा ठाम निर्धार ...

पदवीधरच्या पात्र मतदार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नैमित्तिक रजा- अधिकारी अशोक शिनगारे - Marathi News | Casual Leave for Voting to Eligible Electoral Staff of Graduates- Officer Ashok Shingare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पदवीधरच्या पात्र मतदार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नैमित्तिक रजा- अधिकारी अशोक शिनगारे

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २६ जून राेजी मतदान ...