महापौरपदासाठी लागणाऱ्या बहुमताची जादू म्हणजेच ६१ नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संभाव्य फुटीर नगरसेवकांची संख्या गृहीत धरून भाजपने मेळ घालणे सुरू केले असून, त्यासंदर्भात विरोधी पक्षांशीदेखील चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुठलेही अडथळे येणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. ...
२०१२ मध्ये काढण्यात आलेले आरक्षण आणि सद्याच्या आरक्षणात ९० टक्के फरक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये यंदा ९० टक्के नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. ...