लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
लेखः नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते कसे वागतील? - Marathi News | Article Activists were active in the election of leaders, now how will leaders behave in the election of activists? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेखः नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते कसे वागतील?

नेत्यांच्या निवडणुकीत (विधानसभा) कार्यकर्ते राब राब राबले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना परतफेडीची अपेक्षा आहे. ...

धनुष्यबाण चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार - Marathi News | All the seats contested on the bow and arrow symbol will remain with Shiv Sena. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनुष्यबाण चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार

प्रमाेद भानगिरे : महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत जागा वाटपावरून नव्या वादाला तोंड फुटणार ...

पन्नास वर्षे झाली तरी साखर कारखाने अजून कर्जातच! असं कसं शक्य आहे; काय हाय विषय? वाचा सविस्तर - Marathi News | Even after fifty years, sugar factories are still in debt! How is this possible; What is the case? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पन्नास वर्षे झाली तरी साखर कारखाने अजून कर्जातच! असं कसं शक्य आहे; काय हाय विषय? वाचा सविस्तर

साखरेचे खाणार त्याला देव देणार, ही म्हण साखर कारखानदारांसाठीच तयार केली असावी. एका बाजूला खंडणीच्या कॅन्सरने शेतकऱ्यांचा जीव निघाला असताना, कारखानदार एका शब्दानेही या अंधा कानूनवर बोलयाला तयार नाहीत. ...

१०० जागांची तयारी शिंदे सेनेकडून सुरू; पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार - Marathi News | Shinde Sena starts preparations for 100 seats; Will hoist the flag of the Mahayuti on the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० जागांची तयारी शिंदे सेनेकडून सुरू; पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार

महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल, अशी परिस्थिती असली तरी अद्याप मुंबईच्या पालकमंत्रिपदाची घोषणा बाकी आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रभाग स्तरावर काम करता येईल. ...

नव्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका, सहकारी निवडणूक प्राधिकरणाची तयारी - Marathi News | Cooperative elections in the new year, preparations by the Cooperative Election Authority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका, सहकारी निवडणूक प्राधिकरणाची तयारी

सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नसल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागाने निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत... ...

मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा - Marathi News | Delhi Assembly Election 2025: Rs 18,000 per month for all priests in temples and gurdwaras; Arvind Kejriwal's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा

Delhi Assembly Election 2025 : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांनी मोठी घोषणा केली आहे. ...

महापालिका निवडणुकीची तयारी; शहरात १ ते १० जानेवारी दरम्यान भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान - Marathi News | Preparations for municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुकीची तयारी; शहरात १ ते १० जानेवारी दरम्यान भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान

भारतीय जनता पक्षाच्यावतीने जानेवारी या कालावधीत राज्यभर नवीन सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. ...

पालिकेने वाटलेली मालमत्ता कराची; बिले नागरिकांना मिळालीच नाहीत - Marathi News | Property tax distributed by the municipality; Citizens have not received the bills. Where did the bills distributed by the self-help groups go? Angry question from citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेने वाटलेली मालमत्ता कराची; बिले नागरिकांना मिळालीच नाहीत

बचत गटांनी वाटलेली बिले गेली कुठे? नागरिकांचा संतप्त सवाल ...