लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने सोमवारी अर्ज दाखल करणार - Marathi News | BJP candidate Hemant Raas will file his application for the Kasba by-election on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने सोमवारी अर्ज दाखल करणार

हेमंत रासने हे उद्या सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरचे दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी जाणार ...

मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले - Marathi News | Chief Minister eknath shinde unopposed proposal no longer makes sense Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले

सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही, मुख्यमंत्र्यांच्या फोनवर नाना पटोले यांचे उत्तर ...

कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; अजित पवारांच मोठं वक्तव्य - Marathi News | Ajit Pawar : Kasba and Pimpri-Chinchwad by-elections will not be uncontested; Ajit Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; अजित पवारांच मोठं वक्तव्य

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राज्यातील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Bypoll Election 2023: “सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंची विनंती - Marathi News | bjp state president chandrashekhar bawankule request to all opposition party to not fight kasba and chinchwad bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंची विनंती

Bypoll Election 2023: कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. ...

Kasba Bypoll Election 2023: “प्रचाराला जाणार; चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल”: एकनाथ खडसे - Marathi News | ncp eknath khadse claims that bjp will lose kasba and pimpri bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रचाराला जाणार; चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल”: एकनाथ खडसे

Kasba Bypoll Election 2023: त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही, अशी टीका करत पोटनिवडणुकीच्या प्रचाराला स्वतः जाणार असल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले. ...

उमेदवारी दाखल होण्यापूर्वी सत्यजित तांबेंशी चर्चा झाली नाही; अजित पवारांची माहिती - Marathi News | There was no discussion with Satyajit Tambe before filing the candidature Information about Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारी दाखल होण्यापूर्वी सत्यजित तांबेंशी चर्चा झाली नाही; अजित पवारांची माहिती

कोणताही निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक तुमची पुढील रणनीती आखा, अजित पवारांचा सत्यजित यांना सल्ला ...

Kasba Bypoll Election 2023: “मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच”; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | kasba bypoll election 2023 cm eknath shinde phone call to nana patole but congress firm to fight election in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच”; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

Kasba Bypoll Election 2023: कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले. ...

पुण्यात भाजपचे उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार? - Marathi News | BJP candidate announced in Pune; Who will get a chance from Mahavikas Aghadi? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपचे उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार?

भाजपच्या वतीने अश्विनी जगताप व हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर ...