लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

निवडणुकीच्या कामांमुळे शिक्षकांच्या शालेय कामकाजाचे बिघडले गणित - Marathi News | teachers school work has deteriorated due to election work | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणुकीच्या कामांमुळे शिक्षकांच्या शालेय कामकाजाचे बिघडले गणित

पालघर जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये नाराजी ...

PCMC Election 2026 : प्रचारफेरी, सभा, मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी परवानगी कक्ष - Marathi News | PCMC Election 2026 One-stop permission room for campaigning, meetings, processions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PCMC Election 2026 : प्रचारफेरी, सभा, मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी परवानगी कक्ष

उमेदवाराने मागणी केलेल्या परवानगीनुसार आवश्यक फी शुल्क भरणे आवश्यक आहे. ...

PMC Elections 2026 : घायवळ अन् जैन बोर्डींग जमीन गैरव्यवहारावरून अजित पवारांनी साधला निशाणा - Marathi News | PMC Elections 2026 Ajit Pawar targeted over Jain boarding land scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घायवळ अन् जैन बोर्डींग जमीन गैरव्यवहारावरून अजित पवारांनी साधला निशाणा

कोथरूडमधील घायवळ हा गुन्हेगार परदेशात कसा पळून गेला, हे त्यांनी सांगावे. तसेच, जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डींगच्या जागेच्या गैरव्यवहारावरून मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत चिमटा काढला ...

PCMC Election 2026: चारही गटांत जोरदार चुरस; अण्णा बनसोडेंची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Tight race in all four groups; Anna Bansode's reputation at stake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026: चारही गटांत जोरदार चुरस; अण्णा बनसोडेंची प्रतिष्ठा पणाला

PCMC Election 2026: नेहरूनगरला दोन्ही राष्ट्रवादींत मैत्रीपूर्ण लढत, भाजपनेही रंग भरले ...

PCMC Election 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संदीप वाघेरे ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार  - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Sandeep Waghere of Nationalist Congress Party (Ajit Pawar) has become the richest candidate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संदीप वाघेरे ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार 

राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार संदीप वाघेरे तब्बल ३७० कोटींहून अधिक मालमत्तेसह शहरातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले ...

PCMC Election 2026: शहरातील १७ प्रभागांत माजी नगरसेवक आमनेसामने;तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात - Marathi News | PCMC Election 2026: Former corporators face to face in 17 wards of the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील १७ प्रभागांत माजी नगरसेवक आमनेसामने;तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात

- सामन्यांमध्ये रंगत : सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती समोरासमोर ...

नागपुरात ९९२ मैदानात; ३०२ उमेदवारांची माघार, काही प्रभागांत अपक्षांमुळे येणार रंगत - Marathi News | 992 candidates in the fray in Nagpur; 302 candidates withdraw, independents will come to the fore in some wards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ९९२ मैदानात; ३०२ उमेदवारांची माघार, काही प्रभागांत अपक्षांमुळे येणार रंगत

Nagpur : निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी एकूण ३०२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता निवडणुकीच्या नागपूर महापालिका रिंगणात ९९२ उमेदवार असून, प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...

मनपा निवडणुकीत बंडखोरीचा उद्रेक ! चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार रिंगणात - Marathi News | Rebellion erupts in municipal elections! Congress has the highest number of 63 candidates in the fray in Chandrapur, while BJP has 56. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपा निवडणुकीत बंडखोरीचा उद्रेक ! चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार रिंगणात

८३ जणांची माघार, ४५१ रिंगणात : मनपात भाजप-शिंदेसेना, काँग्रेस व उद्धवसेना-वंचितमध्ये लढतीचे चित्र, अपक्षांकडे लक्ष ...