लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

नागपुरातील पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांचा घणाघात...विरोधकांकडे ना निती ना नियत, काम करण्याचीदेखील ताकद नाही - Marathi News | Chief Minister's attack in the very first meeting in Nagpur... The opposition has neither policy nor determination, nor even the strength to work. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांचा घणाघात...विरोधकांकडे ना निती ना नियत, काम करण्याचीदेखील ताकद नाही

Nagpur : महानगरपालिका निवडणूकीसाठी पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही केवळ विकासाचे राजकारण करत असून प्रचारातदेखील त्याच मुद्द्यांवर आमचा भर आहे. ...

चंद्रपूर मनपा संकेतस्थळावर अपलोडच झाले नाही उमेदवारांचे शपथपत्र - Marathi News | Candidates' affidavits not uploaded on Chandrapur Municipal Corporation website | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर मनपा संकेतस्थळावर अपलोडच झाले नाही उमेदवारांचे शपथपत्र

गतिमान प्रशासनावर प्रश्नचिन्ह : परिशिष्ट एकमध्ये नाही उमेदवारांच्या मालमत्तेची नोंद ...

प्रचाराला जोरात प्रारंभ; मात्र महापौरपदाचे आरक्षण केव्हा? काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ? - Marathi News | Campaigning has started in full swing; but when will the reservation for the post of mayor be? What are the Election Commission's rules? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रचाराला जोरात प्रारंभ; मात्र महापौरपदाचे आरक्षण केव्हा? काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ?

Amravati : अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराला रविवारपासून वेगाने प्रारंभ झाला आहे. मात्र, अमरावतीचा महापौर कोण होणार, याबाबत आरक्षण अद्यापही निघाले नाही. ...

PCMC Election 2026: उच्चशिक्षितांनाही राजकारणाची भुरळ ;महापालिकेच्या रिंगणात अभियंते, वकील, डॉक्टर, पीएच.डी.धारक - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election engineers, lawyers, doctors, Ph.D. holders in the municipal fray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उच्चशिक्षितांनाही राजकारणाची भुरळ ;महापालिकेच्या रिंगणात अभियंते, वकील, डॉक्टर, पीएच.डी.धारक

- मतदारांपुढे पर्याय; ६९२ पैकी २६१ उमेदवार पदवीधर; कमी शिक्षित पण स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्यांकडे अनुभव हाच ‘प्लस पॉइंट’ ...

Municipal Elections 2026: महापालिका रणधुमाळी सुरू; मात्र महापौरपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा! - Marathi News | Municipal Elections 2026: Municipal elections begin; but waiting for reservation for mayor's post! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Municipal Elections 2026: महापालिका रणधुमाळी सुरू; मात्र महापौरपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा!

Akola Municipal election 2026 Latest News: अकोल्याचा प्रथम नागरिक कोण? महिला की सर्वसाधारण प्रवर्ग, उत्सुकता शिगेला ...

Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?  - Marathi News | Municipal elections 2026: Voters will have to cast four votes; be it candidate or 'NOTA'? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'? 

महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ८० सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत असून प्रत्येक प्रभागामधून चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगळा; बीपच्या आवाजानंतर मतदान सोलापूर महानगरपालिका : आधी एक मत होते आता तीन किंवा चार मते असणार - Marathi News | Ballot papers have different colors for each seat; Voting after the beep sound Solapur Municipal Corporation: Earlier there was one vote, now there will be three or four votes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगळा; बीपच्या आवाजानंतर मतदान सोलापूर महानगरपालिका : आधी एक मत होते आता तीन किंवा चार मते असणार

जेव्हा दीर्घ असा बीपचा आवाज येईल तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे, असेही कार्यालयाने कळविले आहे. ...

पतीची जागा राखण्यासाठी पत्नी उतरली मैदानात; कोण कोण सौभाग्यवती रिंगणात? - Marathi News | Wife enters the fray to retain her husband's place; Who are the lucky women in the fray? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीची जागा राखण्यासाठी पत्नी उतरली मैदानात; कोण कोण सौभाग्यवती रिंगणात?

Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला, तर काहींना दुसऱ्या उमेदवाराला सामावून घेण्यासाठी नमते घ्यावे लागले. ...