लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

PMC Election 2026: पिंक मतदान केंद्रावर महिलांचा विशेष उत्साह - Marathi News | PMC Election 2026 Womens special enthusiasm at Pink polling booth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पिंक मतदान केंद्रावर महिलांचा विशेष उत्साह

विशेषतः शहरातील सुशिक्षित तरुण महिला आणि गृहिणींमध्ये या केंद्राबद्दल मोठे आकर्षण दिसून आले. ज्येष्ठ नागरिक आणि तरुणींमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. ...

PMC Election 2026: मतदानावेळी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त  - Marathi News | PMC Election 2026 Tight security arrangements by police in the city during voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: मतदानावेळी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त 

जास्त गर्दीची ठिकाणे, संवेदनशील मतदान केंद्रे अथवा ज्या ठिकाणी काही गोंधळ होऊ शकतो अशा ठिकाणी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...

'रेकॉर्डब्रेक जागांसह आम्हीच सत्तेत येणार' मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नितीन गडकरींचा विश्वास - Marathi News | 'We will come to power with record-breaking seats': Nitin Gadkari confident after exercising his right to vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'रेकॉर्डब्रेक जागांसह आम्हीच सत्तेत येणार' मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नितीन गडकरींचा विश्वास

Nagpur : नागपूरच्या जनतेने आम्हाला सलग तीन वेळा सत्तेत बसवून कामाची संधी दिली. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विक्रमी जागा जिंकून आम्हीच सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला ...

'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Revolutionary changes should be made in the election voting process Sudhir Mungantiwar clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणूक पार पडल्या. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेतील गोंधळ असल्याचे समोर आले होते. ...

अमरावती महापालिका निवडणूक, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप - Marathi News | Amravati Municipal Corporation elections, allegations of ballot boxes being placed in reverse order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिका निवडणूक, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप

Amravati : अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. ...

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक; वॉर्डनिहाय किती झाले मतदान? - Marathi News | Chandrapur Municipal Corporation Election; How much voting was done ward-wise? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक; वॉर्डनिहाय किती झाले मतदान?

Chandrapur : चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज गुरुवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. ...

PMC Election 2026: नाव एका ठिकाणी, मतदान दुसरीकडे..! पुण्यातील कसबा पेठेतील मतदाराची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | PMC Election 2026 Name in one place, vote in another Angry reaction of a voter in Kasba Peth, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाव एका ठिकाणी, मतदान दुसरीकडे..! पुण्यातील कसबा पेठेतील मतदाराची संतप्त प्रतिक्रिया  

- पुणे–पिंपरीत मतदानाची टक्केवारी वाढीच्या दिशेने; दुपारनंतर मतदारांचा उत्साह ...

Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय - Marathi News | Massive Scam in BMC Polls? Anil Parab Claims Election Ink is Easily Erasable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय

BMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक मोठी खळबळ उडाली आहे. उद्धवसेनेचे अनिल परब यांनी मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईबाबत अत्यंत गंभीर दावा केला आहे. ...