लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
VIDEO: PM नरेंद्र मोदींची चौथी टर्म; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूचक विधान, पाहा... - Marathi News | VIDEO: PM Narendra Modi's fourth term; Indicative statement by Defense Minister Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: PM नरेंद्र मोदींची चौथी टर्म; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूचक विधान, पाहा...

Rajnath Singh: पीएम मोदी तिसऱ्या टर्मबद्दल बोलत आहेत, तर राजनाथ सिंह यांनी चौथ्या टर्मबाबत भाष्य केले आहे. ...

युपीत अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सपाच्या 7 आमदारांचे भाजपा उमेदवाराला मतदान - Marathi News | Uttar Pradesh Rajya Sabha Election Result 2024 : Big shock to UP Akhilesh Yadav; 7 MLAs of SP voted for BJP candidate | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :युपीत अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सपाच्या 7 आमदारांचे भाजपा उमेदवाराला मतदान

उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या दहापैकी 8 जागांवर भाजपा, तर 2 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी. ...

हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस; ऐनवेळी काँग्रेस आमदारांची पलटी, BJP उमेदवाराला केले मतदान - Marathi News | Himachal Rajya Sabha Election Result 2024 : Operation Lotus in Himachal; At the same time, Congress MLAs turned around and voted for the BJP candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस; ऐनवेळी काँग्रेस आमदारांची पलटी, BJP उमेदवाराला केले मतदान

हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान पार पडले. यात भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले आहेत. ...

शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर - Marathi News | Teachers still at work on selection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर

शाळेतील बरेच शिक्षक निवडणुकीच्या कामाकरिता बाहेर असल्याने मुंबईतील एका शाळेत १२ वर्ग अवघ्या सहा शिक्षकांना सांभाळावे लागत आहेत. ...

काँग्रेसला अजून एक धक्का; पाच वेळा खासदार राहिलेला दिग्गज नेता भाजपात सामील - Marathi News | Narayan Rathawa: Another setback for Congress; Veteran leader Narayan Rathva joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला अजून एक धक्का; पाच वेळा खासदार राहिलेला दिग्गज नेता भाजपात सामील

काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राठवा भाजपात सामील झाले. ...

ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल - Marathi News | Transfers with reference to Election Commission of Rural Development Department; Baramati's lawyers took notice of the complaint from the commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल

आयोगाने बदल्या बाबत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करणाऱ्या, वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी ...

राज्यसभा निवडणुकीत मोठा खेळ! हिमाचलमध्ये ९, उत्तर प्रदेशमधील ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले - Marathi News | Big game in Rajya Sabha elections 9 in Himachal, 7 in Uttar Pradesh cross-voted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत मोठा खेळ! हिमाचलमध्ये ९, उत्तर प्रदेशमधील ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात आज राज्यसभेतील १५ जागांसाठी निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची भीती आहे. ...

राज्यसभा निवडणुकीदरम्यान ‘सपा’मध्ये फूट, मनोज पांडेय यांनी प्रतोदपत सोडले, काही आमदारांचं बंड  - Marathi News | Split in 'Samajwadi Party' during Rajya Sabha elections, Manoj Pandey left Pratodpat, rebellion of some MLAs | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राज्यसभा निवडणुकीदरम्यान ‘सपा’मध्ये फूट, मनोज पांडेय यांनी प्रतोदपत सोडले, काही आमदारांचं बंड 

Uttar Pradesh Rajya Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान, अखिलेश यादव यांच्य समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहे. ...