लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका” - Marathi News | mahayuti thackeray group or will contest election on its own mns chief raj thackeray said right decision at the right time do not talk politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”

सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis indicate that mahayuti will fight local body elections together even independently in some places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपवादात्मक ठिकाणी वेगवेगळे लढू आणि नंतर पुन्हा एकत्रित येऊ. ...

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच राहणार - एकनाथ शिंदे - Marathi News | The ward structure for the municipal elections in the state will remain the same as in 2022 - Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच राहणार - एकनाथ शिंदे

आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत ...

...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | we will come together after the elections Chief Minister devendra Fadnavis hints at contesting independently | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत ...

शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला? - Marathi News | discussion on local elections at sharad pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?

या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. ...

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत - Marathi News | pune news The fight will be between BJP and Ajit Pawar in the local body elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत

भोर तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात, थोपटे गट लढण्यास तयार, इतर पक्षांची भूमिका गुलदस्त्यात ...

Kolhapur: उमेदवारांचा नाही मेळ, त्यात पैशांचा खेळ, कशी साधायची सत्तेची 'वेळ'..?, महापालिका निवडणुकीपूर्वीच नेते त्रस्त - Marathi News | There is no consensus among the candidates, there is a game of money, leaders are troubled even before the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उमेदवारांचा नाही मेळ, त्यात पैशांचा खेळ, कशी साधायची सत्तेची 'वेळ'..?, महापालिका निवडणुकीपूर्वीच नेते त्रस्त

भारत चव्हाण कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण अनिष्ट पद्धतीने बदलून गेल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ... ...

‘मिनी मंत्रालया’साठी आधी कुस्ती, नंतर दोस्ती; कोल्हापुरात महायुती, आघाडीची स्वबळाची चाचपणी  - Marathi News | Mahayuti, Mahavikas Aghadi preparing to fight on their own for power in Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मिनी मंत्रालया’साठी आधी कुस्ती, नंतर दोस्ती; कोल्हापुरात महायुती, आघाडीची स्वबळाची चाचपणी 

इच्छुकांचे आरक्षणाचे आडाखे ...