लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
भाजपचे ‘बूथ पॉलिटिक्स’, प्रत्येक पदाधिकाऱ्याला दोन बुथचे टार्गेट - Marathi News | BJP's 'booth politics', target of two booths for every office bearer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे ‘बूथ पॉलिटिक्स’, प्रत्येक पदाधिकाऱ्याला दोन बुथचे टार्गेट

भाजपने बुथस्तरीय संघटन मजबुतीवर अगोदरपासूनच भर दिला आहे. आता प्रत्येक बुथवर बैठकांचे सत्र सुरू आहे. ...

चाकणकर बाजूलाच; चुटकी वाजवून चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका - Marathi News | Rupali Chakankar aside; Chandrakant Patal criticizes Sharad Pawar with a pinch on baramati loksabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणकर बाजूलाच; चुटकी वाजवून चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता ...

ठाणे शहराने घेतला अखेर मोकळा श्वास; ३५०० बॅनर, पोस्टर हटविले - Marathi News | Thane city finally breathed a sigh of relief; 3500 banners, posters deleted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहराने घेतला अखेर मोकळा श्वास; ३५०० बॅनर, पोस्टर हटविले

पालिकेची अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई, ३५०० बॅनर, पोस्टर हटविले, लोकसभा आचारसंहितेचा परिणाम ...

"गुजरातमध्ये एकाच टप्प्यात, मग महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका का?" - Marathi News | "In single phase in Gujarat, why vote in 5 phases in Maharashtra?", Congress Nana Patole Ask quetion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गुजरातमध्ये एकाच टप्प्यात, मग महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका का?"

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विधानभवनात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. ...

Lok sabha election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात १६ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Lok sabha election 2024: Recruitment of 16 thousand employees in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok sabha election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात १६ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

नवीन मतदान नोंदणी ९ एप्रिलपर्यंत, जेवनावळी, सार्वजनिक कार्यक्रमांवर वॉच ...

टप्पे बदलले, पक्षांची कसरत; जागा आणि मतदारसंघांवरुन प्रचाराचे गणित मांडणे सुरु - Marathi News | Stages changed, parties exercised; Starting to calculate campaign from seats and constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टप्पे बदलले, पक्षांची कसरत; जागा आणि मतदारसंघांवरुन प्रचाराचे गणित मांडणे सुरु

६३ मतदारसंघांत प्रचाराला वेळ कमी ...

नवा खासदार निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के महिला मतदार - Marathi News | women voters have a large share in electing new mp's with 42 percent of women voters in north west mumbai lok sabha constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवा खासदार निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के महिला मतदार

मुंबई पश्चिम उपनगरात एकूण १४ विधानसभा मतदारसंघ येतात. तर, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. ...

मुंबई शहर जिल्ह्यासाठी १२ हजार ५०० कर्मचारी, २५ लाख मतदारांसाठी प्रशासनाकडून तयारी  - Marathi News | about 12 thousand 500 employees for mumbai city district preparations by the administration for 25 lakh voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर जिल्ह्यासाठी १२ हजार ५०० कर्मचारी, २५ लाख मतदारांसाठी प्रशासनाकडून तयारी 

मुंबई शहर जिल्हांतर्गत येणाऱ्या मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी २४ लाख ४६ हजार ८८ पात्र मतदार आहेत. ...