लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी - Marathi News | lok sabha election 2024 Allocation of Prime Ministership for one year each This is the equation of India says Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी

अशा समीकरणाकडून देशाच्या भल्याची अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही, असे ते येथे एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले. ...

दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा - Marathi News | Ten died before voting, one after voting; The finger was inked and within an hour God's grace | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा

माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. ...

तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत - Marathi News | agralekh Youth Employment Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

देशात सुरुवातीच्या दोन टप्प्यांत ते दिसले आहे. पहिल्या दोन टप्प्यांत अनुक्रमे ६६ आणि ६४ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले. महाराष्ट्रात तर हे प्रमाण अनुक्रमे ५६ आणि ५८ टक्क्यांदरम्यान राहिले. ...

निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला ! - Marathi News | Special editorial articles on leaders' speech in Lok Sabha elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

भाषेचे पावित्र्य जणू इतिहासजमाच झालेले आहे! नेत्यांच्या जिभा बेलगाम सुटल्या आहेत आणि शत्रुत्वाचे वादळ उठले आहे. ...

1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ? - Marathi News | lok sabha election 2024 Ministers contesting the Lok Sabha elections have been banned from hoisting the flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?

लोकसभा लढणाऱ्या मंत्र्यांना मज्जाव, पण ज्यांच्या घरातील लोक उमेदवार आहेत त्यांना मात्र अनुमती ...

पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष - Marathi News | lok sabha election 2024 A third eye on illicit traffic of money Special attention of Election Commission on railway stations in and around Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष

निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. ...

"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला - Marathi News | I was taken aback by the 'that' sentence about the dam! Ajit Dada told 'that' story as it is | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला

...यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.   ...

अमोल कीर्तिकर यांच्या  निवडणूक कार्यालयाचे उदघाटन - Marathi News | Inauguration of Amol Kirtikar's election office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकर यांच्या  निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

मालाड (पूर्व ),कुरार गाव, हवाहिरा पार्क जमजम बेकरी जवळ हे निवडणूक कार्यालय उघडले आहे.अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित राहून उपस्थित पदाधिकारी व सहकाऱ्यांशी संवाद साधला. ...