राज्य निवडणूक कार्यालय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. ...
उल्हासनगर शहर हे उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विभागले आहे. उल्हासनगर मतदारसंघात शहरातील पश्चिम भाग व वरप व कांबा या गावाचा समावेश होतो. ...
जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे. या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या. ...
मुंबईतील मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना पुरेसे जेवण दिले नसल्याचे निदर्शनास आले. चहा, नाश्ता, पाणी या सुविधांचीही वानवा असल्याचे दिसले. ...
यावेळी इतका मनस्ताप होऊनही मतदानाची टक्केवारी वाढली तर त्याचे श्रेय ठाणेकरांच्या उत्साहाला असेल. मात्र जर टक्केवारी घटली त्याचे अपयश निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कामकाजाला जाईल. ...
उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद लोकसभा जागेवर बनावट मतदानाच्या प्रकरणात आणखी अनेक खुलासे झाल्याने खळबळ उडाली आहे. येथे निवडणूक आयोगाने २५ मे रोजी पुन्हा मतदान घेण्याची घोषणा केली आहे. ...