लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
लोणावळ्यात मविआची वाढलेली मते महायुतीसाठी डोकेदुखी; नगरपालिकेसाठी आघाडीचे मनोधैर्य वाढले - Marathi News | MVA increased votes in Lonavala headache for the grand alliance; The morale of the front for the municipality increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात मविआची वाढलेली मते महायुतीसाठी डोकेदुखी; नगरपालिकेसाठी आघाडीचे मनोधैर्य वाढले

यंदा महाविकास आघाडीची मते वाढल्याचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत दिसणार आहे.... ...

निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम - Marathi News | The result proved that the electoral system is impartial : S. Chockalingam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम

निवडणूक याद्या अद्ययावत करण्याचा आयोगाचा मेगा प्लॅन, गृहनिर्माण सोसायट्यांच्या सचिवांनाही सामावून घेणार ...

उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस; पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी २३ अर्ज दाखल - Marathi News | Today is the last day to file nominations for Graduate, Teacher Constituency 23 applications filed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस; पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी २३ अर्ज दाखल

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील या तिघांचा कालावधी ७ जुलै रोजी संपत आहे. ...

400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर - Marathi News | Haryana BJP MP rao indrajeet singh says lok sabha election 2024 The slogan of 400 Par was false, if not my own activists I would have lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर

भाजप नेते राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे... ...

'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा - Marathi News | 'Bihar assembly elections will be contested under the leadership of Nitish Kumar', BJP announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा

दिल्लीमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेपूर्वीच बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. ...

मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ - Marathi News | Kingmaker in Modi government but King in Andhra Pradesh as Chandrababu Naidu will take oath as Chief Minister on June 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसाठी 'किंगमेकर', आंध्रचे 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा आधी ९ जूनला होणार होता, पण मोदींच्या शपथविधीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. ...

मुंबई शिक्षक मतदार संघात होणार चौरंगी लढत - Marathi News | Four candidate fight will be held in the Mumbai Teachers Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शिक्षक मतदार संघात होणार चौरंगी लढत

शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल ...

प्रफुल्ल पटेलांच्या राजीनान्यानंतर रिक्त जागेसाठी महाराष्ट्रात २५ जूनला राज्यसभेची निवडणूक - Marathi News | Rajya Sabha Elections 2024 Kerala Maharashtra Praful Patel election commission on 25 June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रफुल्ल पटेलांच्या राजीनान्यानंतर रिक्त जागेसाठी महाराष्ट्रात २५ जूनला राज्यसभेची निवडणूक

Praful Patel, Rajya Sabha Election 2024: अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ती जागा रिक्त ...