कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीकडून भाजपाचे निरंजन डावखरे रिंगणात उतरले आहेत. महायुती सोबत रिपाइं आठवले गटाची युती असून रामदास आठवले हे केंद्रात केंद्रीयमंत्री आहेत. ...
"अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे." ...
राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून, त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीचे अद्ययावत करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.... ...
राज्यात यंदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. १४ जिल्ह्यांत सुरुवातीच्या सरासरीच्या १०० टक्के तर पाच जिल्ह्यांत ७० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. ...