भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
BMC Election 2025 Latest Update: दीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीमुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पण, या निवडणुकीत नुकतीच १८ वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदान करता येणार नाही. ...
Election Commission Of India: जर तुमच्याकडेही दोन मतदार कार्ड असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नावावर दोन मतदार कार्ड असतील, तर त्यांचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापैकी एक का ...
delisted Political Party list by Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा आदेश काढला. देशातील तब्बल ३३४ पक्षांना निवडणूक यादीतून हटवण्यात आले आहे. यात नऊ राजकीय पक्ष महाराष्ट्रातील आहेत. ...
Gyanesh Kumar New CEC: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सकाळी आपला कार्यभार सांभाळला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...
Who is Gyanesh Kumar: निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश कुमार यांची मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी ते मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त पदापर्यंतचा त्याचा प्रवास जाणून घ्या... ...