लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून संघर्ष; कोर्ट निर्णय देणार असताना घाई का? काँग्रेसचा प्रश्न - Marathi News | Conflict over the appointment process of the Chief Election Commissioner; Why rush when the court will give its decision? Congress questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून संघर्ष; कोर्ट निर्णय देणार असताना घाई का? काँग्रेसचा प्रश्न

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त! राजीव कुमार यांच्या जागी स्वीकारणार पदभार - Marathi News | Election Commissioner Gyanesh Kumar has been appointed as the new Chief Election Commissioner of India with effect from 19th February 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त! राजीव कुमार यांच्या जागी स्वीकारणार पदभार

Gyanesh Kumar new Chief Election Commissioner of India: सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. ...

कोण होणार नवे निवडणूक आयुक्त? PM मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाव निश्चित? राष्ट्रपतींकडे करण्यात आली शिफारस  - Marathi News | Who will be the new Election Commissioner Name decided in a meeting chaired by PM Modi Recommendation made to the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार नवे निवडणूक आयुक्त? PM मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाव निश्चित? राष्ट्रपतींकडे करण्यात आली शिफारस 

पंतप्रधान मोदींशिवाय, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे देखील या समितीचा भाग आहेत... ...

मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती काही दिवसांसाठी पुढे ढकलावी; राहुल गांधींची मागणी - Marathi News | Appointment of Chief Election Commissioner should be postponed for a few days; Rahul Gandhi demands in meeting with PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती काही दिवसांसाठी पुढे ढकलावी; राहुल गांधींची मागणी

भारताच्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बैठक झाली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आज पहिल्यांदाच एकत्र बैठक करणार; निर्णयाकडे देशभराचे लक्ष - Marathi News | Prime Minister Narendra Modi, LOP Rahul Gandhi to meet together for the first time today; Nation's attention on decision of new chief Election commissioner name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आज पहिल्यांदाच एकत्र बैठक करणार; निर्णयाकडे देशभराचे लक्ष

नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. ...

PM मोदी अन् राहुल गांधी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणार, लवकरच बैठक... - Marathi News | PM Modi and Rahul Gandhi will select India's Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी अन् राहुल गांधी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणार, लवकरच बैठक...

देशाचे विद्यमान निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2025 ला संपत आहे. ...

'डेटा सिस्टीम मजबूत, काहीच चूक होऊ शकत नाही'; फेरफारीच्या आरोपांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर - Marathi News | 'Data system is robust, nothing can go wrong'; Election Commissioner's response to allegations of manipulation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डेटा सिस्टीम मजबूत, काहीच चूक होऊ शकत नाही'; फेरफारीच्या आरोपांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर

ECI News: निवडणुकीच्या डेटामध्ये फेरफार केल्याच्या आरोपांनी जोर धरला असून, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  ...

भोळा आयाेग अन् EVM! कधीतरी निवडणूक आयोग आरोपांवर आत्मचिंतन करणार आहे की नाही? - Marathi News | Editorial on ECI and EVM verdict Supreme Court! Will the Election Commission ever reflect on the allegations? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भोळा आयाेग अन् EVM! कधीतरी निवडणूक आयोग आरोपांवर आत्मचिंतन करणार आहे की नाही?

देशाची अठरावी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली आदी राज्यांची विधानसभा निवडणूकही याच पद्धतीने पार पाडण्यात आली. जिथे फेरमतमोजणीची मागणी झाली तिथेदेखील क्लिष्ट असे नियम लावून तक्रारींची वासलात लावली गेली ...