भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मुख्य निवडणूक आयुक्त पदावर झालेली ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती अपेक्षेप्रमाणे मोठ्या वादाला कारणीभूत ठरली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर यापूर्वीही अनेकदा वाद झाले आणि न्यायालयीन हस्तक्षेपही झाले आहेत. ...
Gyanesh Kumar New CEC: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सकाळी आपला कार्यभार सांभाळला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विद्यमान नियुक्ती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले असतानाही केंद्र सरकारने सोमवारी मध्यरात्री त्या पदावर ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती केली. ...
Who is Gyanesh Kumar: निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश कुमार यांची मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी ते मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त पदापर्यंतचा त्याचा प्रवास जाणून घ्या... ...
Gyanesh Kumar Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती तूर्तास न करण्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केला होता. ...