लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
बिहारनंतर आता देशभरात लागू होणार SIR; निवडणूक आयोग लागला तयारीला... - Marathi News | Pan India SIR: After Bihar, SIR will now be implemented across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर आता देशभरात लागू होणार SIR; निवडणूक आयोग लागला तयारीला...

Pan India SIR: देशभरात मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन सुरू होणार; 'ही' कागदपत्रे अनिवार्य ...

मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार - Marathi News | Election Commission will announce the date of SIR across the country tomorrow, these states will be included in the first phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा

Election Commission Of India: गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. ...

राज ठाकरे म्हणाले, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी - Marathi News | Raj Thackeray said the march against the Election Commission is not for power but for truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे म्हणाले, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी

गल्ली ते दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा - राज ठाकरे ...

१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू - Marathi News | Verification of voter lists to be carried out in 10 to 15 state First phase of SIR to begin next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू

एसआयआरच्या पहिल्या टप्प्याची घोषणा आयोग पुढील आठवड्याच्या मध्यास करू शकते. ...

निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे - Marathi News | Impossible to count the votes of municipalities Zilla Parishads Panchayat Samiti and Municipal Corporations together immediately after the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जय्यत तयारी ...

निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा - Marathi News | election commission is now preparing for sir across the country two day conference in delhi review by officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा

देशभरातील राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी आयोगाने एका निवेदनाद्वारे तसे संकेत दिले. ...

बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार? - Marathi News | Ruling MLA Satish Chavan moves court against bogus voters registration; Thousands of voters at the same address, big allegation on Election commision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?

एकाच घरात १७०० मतदार आहेत. साडे तीन लाख मतदार तपासले. काही घरांचा शोध घेतला, तिथे पत्तेच अस्तित्वात नाही. चुकीच्या पद्धतीने ही मतदार यादी जाहीर झाली असा आरोप सतीश चव्हाण यांनी केला. ...

आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी - Marathi News | preparations for municipalities even before the commission order and political parties building front scrutinizing elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाच्या आदेशाआधी नगरपालिकांची तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, चाचपणी सुरू

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल. यानंतर लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि शेवटी जानेवारीअखेर महापालिकांची निवडणूक होईल.  ...