लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The Election Commission of India big decision to bring accuracy in the voter lists know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार याद्यांमधील गोंधळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार 'हे' महत्त्वाचे बदल

Voting List Changes, Election Commision of India: याद्यांमधील अचूकतेसाठी तीन मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार ...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच; केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra assembly elections are legal; Central Election Commission clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच; केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

तरतुदींनुसारच निवडणुका होणार, प्रत्येक मतदान केंद्रांवर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली.   ...

'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा - Marathi News | 'T. N. Seshan had asked for the Home Minister's post', sensational claim in former Governor's book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

T N Seshan: इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते. ...

'ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो', तुलसी गबार्ड यांच्या विधानाने राजकारण तापले - Marathi News | 'Results can be changed by hacking EVMs', Tulsi Gabbard's statement heats up politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो', तुलसी गबार्ड यांच्या विधानाने राजकारण तापले

Tulsi Gabbard on EVM:अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएमबद्दल शंका निर्माण करणारे विधान केले आहे. ...

मतदार यादीत घोटाळा? महेश लांडगे यांना न्यायालयाची नोटीस; अजित गव्हाणे यांनी दाखल केली याचिका… - Marathi News | pimpari-chinchwad news Mahesh Landage issues court notice; Ajit Gavanhe files petition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदार यादीत घोटाळा? महेश लांडगे यांना न्यायालयाची नोटीस; अजित गव्हाणे यांनी दाखल केली याचिका…

Mahesh Landage News: अजित दामोदर गव्हाणे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ...

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना - Marathi News | pune news 1200 voters now at polling station, measures taken to reduce crowd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, तीनशेंनी कमी होणार संख्या, मतदान केंद्रांमध्ये २५ टक्क्यांची होणार वाढ, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश ...

मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Commission trying to clean voter lists by linking voters and Aadhaar; Congress alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता ...

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, निवडणूक आयोगाने घेतला महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Aadhar Voter ID Link : Voter ID card will be linked to Aadhaar card, Election Commission takes important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, निवडणूक आयोगाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

आज निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...