भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'H' फाईल्स समोर ठेवत हरियाणा निवडणुकीत २५ लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केला. थेट निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ. ...
निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा मतांची चोरी करत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणूक आयोगातील लोकांनी मिळून देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...
महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. अनेक प्रश्नावर निवडणूक आयोगाला समाधानकारक उत्तर देता आली नाही. या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंनी आयोगाला सुनावले. ...
Local Body Election Maharashtra: मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका पुढे ढकलला अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. पण, राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. ...