भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Karnataka Election Commission: राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. ...
बिहारमधील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांवरुन निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. आयोगाकडून कोर्टाने या मतदारांची माहिती मागवली आहे. ...
प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. ...
SIR Process Begins In West Bengal: बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ...