भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Election Commission in Five state: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग अशा प्रकारचे आदेश जारी करतो. याचे मुख्य कारण हे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करू नयेत तसेच प्रक्रिया निष्पक्ष आणि स्वतंत्र रहावी. ...
MLA Ravi Rana: गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या ना ...
Lok Janshakti Party News: केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीच्या दोन गटात सुरू असलेला वाद सुटेपर्यंत लोकजनशक्ती पार्टीचे निवडणूक चिन्ह फ्रिज करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Deglur By-election declared: कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. सध्या काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर शिवसेनेच्या माजी आमदाराने दावा ठोकला आहे. ...
voters list: ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले दोन लाख 92 हजार 239 नावे मतदार यादीतून कायमचे गवळून त्यांना बाद केले आहे. ...
मागील महिन्यात निवडणूक शाखेने मतदार यादीचे शुद्धीकरण झाल्याचा दावा करीत ५४ हजार दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे आणि ४१ हजार नवमतदार यादीत समाविष्ट करण्याचा दावा केला होता. मात्र, शिवसेनेने मतदार यादीमध्ये तब्बल दोन लाख नावे अधिक असल्याची बा ...