भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार नाही यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यास भारतीय निवडणूक आयोगाने नकार दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वक्तव्य करण्यात आले. ...