भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो. ...
देशातील गरिबी दूर करणे, महागाई कमी करणे, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य इत्यादी देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणारा प्रत्येक पक्ष, आज उमेदवार देताना तो उमेदवार वरील मुद्द्यांना कितपत न्याय देईल, ...