शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

राष्ट्रीय : शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांच्या एका प्रश्नानं शिंदे गटाची अडचण; नव्हतं ठोस उत्तर

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: तुम्हीच आलेला! आता असे बोलताय; सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाची चालाखी पकडली

राष्ट्रीय : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: ...तर मग व्हीपला अर्थच काय? CJI रमणांचा हरिश साळवेंना थेट सवाल; शिंदे गटाची कोंडी!

राष्ट्रीय : ठाकरे-शिंदे संघर्षावर ८ ऑगस्टला सुनावणी; मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग होणार?

मुंबई : शिंदे-भाजप सरकारला दिलासा! ‘त्या’ निर्णयांना स्थगिती नाही: हायकोर्ट; महाविकास आघाडीला धक्का

राष्ट्रीय : शिवसेनेला मोठा दिलासा, पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको - सुप्रीम कोर्ट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: उद्याच होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?; वाचा संभाव्य यादी 

पुणे : पुण्यात तब्बल १८ तासांच्या कडक पोलीस बंदोबस्ताला लागले गालबोट; उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

पुणे : PMC Election:पुणे महापालिकेच्या ३० कोटी रुपयांपैकी दीड कोटी पाण्यात; आता ४ सदस्यांचा प्रभाग