शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : शिंदे सरकारने रोखली अंगणवाड्यांची बांधकामे; ७० बांधकामे व १५० दुरुस्तीची कामे रखडली

नागपूर : मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली, नितीन राऊतांनी साधला नेम

महाराष्ट्र : Eknath Shinde vs NCP: एकनाथ शिंदे यांनी स्वत:च घेतलेला निर्णय रद्द केला; प्रभाग रचनवेरून राष्ट्रवादीचा खोचक टोला

महाराष्ट्र : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ग्रहण; उद्याचा मुहूर्त टळणार?

कोल्हापूर : शिंदे-फडणवीस सरकारने कोल्हापुरातील शाहू समाधिस्थळाचा निधी रोखला

महाराष्ट्र : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं लॉजिक चालणार नाही, कायदा चालेल; शिवसेनेचा टोला

मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना

महाराष्ट्र : नवनीत राणा यांना 'हनुमान चालिसे'चं फळ मिळणार? पती रवी राणा शिंदे सरकारमध्ये मंत्री होण्याची शक्यता

पुणे : कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “किती फरक आहे पाहा... एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले, शिवसेना-भाजप सरकार...”