शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं..., CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा

छत्रपती संभाजीनगर : 'पक्षात सर्व अंबादास दानवेंनाच मिळते'; औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील

ठाणे : ठाण्यात बॅनरबाजीचा 'काला'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: भाजपच वरचढ; राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी तयार? पण, शिंदे गटाला फक्त ३ जागा?

महाराष्ट्र : Eknath Shinde : सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : Jayant Patil : सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच; जयंत पाटलांचा खोचक टोला

महाराष्ट्र : विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी; आजी-माजी मंत्री आमनेसामने आले अन्...

महाराष्ट्र : Dahi Handi 2022 : प्रो-कबड्डीप्रमाणे प्रो-दहीहंडी सुरू होणार, शासकीय नोकरीत 5% स्थान देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : Ajit Pawar: पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे कशी काय शोधणार? अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला सवाल

मुंबई : विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाच २ माईक का?