शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : दहीहंडी, गणेशोत्सवातील खटले मागे घेण्याचा निर्णय; ‘अशा’ आहेत अटी

ठाणे : ५० थरांनी राजकीय हंडी फोडली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांना लगावला टोला

ठाणे : गणेशोत्सवासाठी मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : भगव्याची निष्ठा हीच आमची शान; उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचेही शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

मुंबई : Rajan Salvi: मला निष्ठेचे प्रमाणपत्र तेव्हाच मिळाले, बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत राजन साळवींचं शंकासूरांना खणखणीत प्रत्युत्तर 

मुंबई : सरकार गोविंदांच्या पाठीशी; आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली - मुख्यमंत्री

लातुर : मुख्यमंत्री शिवसैनिकांचा सन्मान सांभाळणारे नेते; लातूर शिवसेनेतील सर्वजण त्यांच्यासोबत येतील

मुंबई : Aditya Thackeray: ५० थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहित्येय; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर!

ठाणे : Eknath Shinde: मी मराठीच... मुख्यमंत्र्यांनी 'कपूर' आडनावाबद्दल बोलताच श्रद्धा स्पष्टच बोलली

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात खऱ्या शिवसेनेची ताकद काय हे दाखवणार!, मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा