शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक', राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो शेअर करत मनसेची सूचक प्रतिक्रिया…

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

वर्धा : शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Raj Thackeray Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या!

महाराष्ट्र : ३०-३५ वर्ष एकटा नाथाभाऊ पुरून उरलाय; एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका

महाराष्ट्र : मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला पण राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबला?

महाराष्ट्र : जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी केले; रामदास कदमांकडून कौतुक

मुंबई : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर जाणार; सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटणार

महाराष्ट्र : Maharashtra Police DG loan scheme: शिंदे सरकारचं पोलिसांना गणेशोत्सवाचं गिफ्ट, ठाकरे सरकारने बंद केलेली योजना फडणवीसांकडून सुरु!

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात दे धक्का; वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री