शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले

मुंबई : 'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी'; शिंदे गटाकडून स्फूर्तीगीत रिलीज, गुलाबराव पाटलांची संकल्पना

मुंबई : ७ ऑक्टोबरला ठरणार धनुष्यबाण चिन्हाच भवितव्य; दोन्ही गटांना कागदपत्रं सादर करावी लागणार

मुंबई : शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले? ईडी आयकर विभागाने चौकशी करावी, काँग्रेसची मागणी

मुंबई : पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत मिळणार घरबांधणीसाठी कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ६ निर्णय

महाराष्ट्र : Video - एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा; शिंदे गटाचा नवा टीझर रिलीज

ठाणे : दसरा मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जय्यत तयारी; शिंदे गटातील अडीच लाख शिवसैनिकांना जेवणाची सुविधा

मुंबई : 'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : रेशनकार्डधारकांसाठी गोड बातमी! राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

मुंबई : शिंदे गटाच्या मेळाव्यात जेवणाची सोय, शिवसैनिकांना फूड पॅकेट्स देणार