शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : जलवाहिनी बदलण्यास, रस्त्यांसाठी निधी हवा; मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादच्या कोणत्या अपेक्षा?

पुणे : शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले

पुणे : शिवसेनेच्या मतदार संघांवर भाजपचे लक्ष; शिरूर मतदारसंघात भाजप उमेदवार देणार?

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर रात्री उशिरा तब्बल दोन तास खलबतं, नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा? 

ठाणे : एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार

क्राइम : शिंदे गटातील पदाधिकाऱ्यावर बलात्कारासह महिलेला जीवे मारण्याचा गुन्हा दाखल

मुंबई : विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

मुंबई : Maharashtra Politics: “शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा

मुंबई : मी गोळीबार केला नाही; शिंदेंसोबत गेल्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुय- सदा सरवणकर

नागपूर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार