शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका; बाळासाहेबांचा उल्लेख करत म्हणाले...

महाराष्ट्र : 'मनोज जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु, त्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबई : मराठा समाजाच्या अचूक सर्वेक्षणाला सर्वोच्च प्राधान्य, कॉल सेंटर २४ तास सुरू ठेवा- CM शिंदे

मुंबई : मराठा आरक्षणासाठी हाय व्होल्टेज बैठक; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?

महाराष्ट्र : निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

मुंबई : मोठी बातमी! राम मंदिर उद्घाटननिमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई : उद्यापासून रंगणार 'मुंबई फेस्टिव्हल'; विविध कार्यक्रमांचे आयोजन, CM शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र : मागच्या २.५ लाख कोटींच्या करारांचे काय झाले?; अनिल देशमुखांचा CM शिंदेंना सवाल

सोलापूर : दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती

सोलापूर : मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री