शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

मुंबई : शिंदे समर्थक ३९ आमदारांना सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा; दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश

महाराष्ट्र : गळ्यात रुद्राक्ष माळ घालत उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं घेतले काळाराम मंदिरात दर्शन

राष्ट्रीय : मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बजावली उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर नोटीस

महाराष्ट्र : जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला

मुंबई : फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार

मुंबई : मंदिर स्वच्छता मोहिमेतून परिसर स्वच्छतेला हातभार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र : राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्र : ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं

पिंपरी -चिंचवड : हृदयात राम आणि हाताला काम, हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले