शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : बंडखोरीचं टेन्शन, अर्ज मागे घेण्यासाठी फक्त काही तास उरलेत; 'वर्षा' बंगल्यावर खलबतं

मुंबई : महायुतीत फूट, शिंदे गटाला धक्का; भाजपा करणार मनसे उमेदवार अमित ठाकरेंचा प्रचार

महाराष्ट्र : आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा

महाराष्ट्र : गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

महाराष्ट्र : 'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!

महाराष्ट्र : अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं...

महाराष्ट्र : महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 

मुंबई : बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया