शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज ठरणार अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे : आधी रखडलेले रस्ते प्रकल्प पूर्ण करा अन् मगच सहा पदरी रस्त्यांची घोषणा करा- राजेश कदम

ठाणे : वातावरण तापले, एकनाथ शिंदे-कपिल पाटील यांच्यातच प्रतिष्ठेची लढाई

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही ‘नागूूबाई’चे रहिवासी चार दिवस रस्त्यावरच

ठाणे : मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

ठाणे : ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान - एकनाथ शिंदे

ठाणे : ठाण्याच्या विकासात जैन समाजाचे योगदान मोलाचे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन 

महाराष्ट्र : अतिवृष्टीतील बाधितांना नुकसानभरपाई , एकनाथ शिंदेंची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

ठाणे : पर्यटनाच्या माध्यमातून जव्हारच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे