शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Live: मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं हे लक्षात ठेवा; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना चपराक

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: ...तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Live: माझ्या लोकांनाच मी मुख्यमंत्री नको असेन तर...; उद्धव ठाकरेंची भावनिक साद

छत्रपती संभाजीनगर : 'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला

ठाणे : “शिवसेना - भाजप युती व्हावी हीच इच्छा”; रविंद्र फाटकांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

महाराष्ट्र : कठीण असला तरी शिवसेनेसाठी निर्णय घ्यावा; खासदार भावना गवळींचं उद्धव ठाकरेंना पत्र

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री राजेंद्र यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकरही बंडात सहभागी

फिल्मी : पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी..., प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis:स्वाभिमानाने जगू, राखेतून पुन्हा उभे राहू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

महाराष्ट्र : शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या काय म्हटलंय?