शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : वाहतूक कोंडीचा मंत्र्यांनाच बसला फटका; तब्बल अडीच तास ठाण्यात अडकले

महाराष्ट्र : राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू, अध्यादेश काढणार

मुंबई : सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्यांना धडा शिकवा, एकनाथ शिंदे यांचे पोलिसांना सक्त निर्देश

गडचिरोली : सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षली कारवायांना जशास तसे उत्तर द्या

महाराष्ट्र : Eknath Shinde and Pratap Sarnaik यांच्यात नेमकं काय झालं? Shinde vs Sarnaik | Thane | Maharashtra

ठाणे : शिवसेनेत जुंपली... मंत्री एकनाथ शिदेंच्याहस्ते झालेल्या नियुक्त्या प्रताप सरनाईकांकडून रद्द 

नागपूर : .... अन् नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लगेच झाले सक्रिय

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी होणार; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश 

पुणे : पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

ठाणे : उल्हासनगरचा ठाणेच्या धर्तीवर विकास करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा