शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कोल्हापूर : आधीच्या मुख्यमंत्र्यांनी असंच ट्विट केलेलं; तारीख जाहीर करा; राजू शेट्टींचं एकनाथ शिंदेंना आव्हान

मुंबई : Eknath Shinde: बंडखोर आमदारांना इशारा देणाऱ्या मुंबईतील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिंदे गटात

मुंबई : Eknath Shinde: हिंगोलीतही शिवसेनेचे दोन गट, उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही भगवं वादळ

पुणे : हो मी नक्की येईन... पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन, शिवसेना मेळाव्याला येणार

मुंबई : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना शिंदे- फडणवीसांचा धक्का; अश्विनी भिडेंची पुन्हा मेट्रोत वर्णी

पुणे : Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवसेना आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “हा शिंदे गट नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट आहे”; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

ठाणे : Eknath Shinde: 'CM साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय', ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : OBC Reservation: निवडणुकांना स्थगिती देण्यास भरपूर कारणं, पंकजा मुंडेंची नव्या सरकारला विनंती