शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार

मुंबई : Narayan Rane: मुलीच्या लग्नाला पैसे नव्हतं, तेव्हा नारायण राणेंनी आर्थिक मदत केली

ठाणे : एकनाथ शिंदेंची ठाण्यावर कृपादृष्टी, 900 खाटांच्या रुग्णालयासाठी 527 कोटी

मुंबई : Eknath Shinde: राज्यातील 8.50 लाख रिक्षाचालकांसाठी मागणी, उदय सामंतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : Eknath Shinde: बुद्धासारखी करुणा असलेला माणूस, एकनाथ शिंदेंवर शहाजी बापूंची स्तुतीसुमने

ठाणे : मुख्यमंत्र्यांमधील 'कार्यकर्ता' दिसला, खाली पडलेल्या महिला पोलिसाला स्वत: दिलं पाणी

नागपूर : Devendra Fadanvis: 'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल

मुंबई : राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे की देवेंद्र फडणवीसांकडे?; एकनाथ शिंदे म्हणतात...

छत्रपती संभाजीनगर : Shivsena: अडीच वर्षात पालकमंत्र्यानं एक फोन नाही केला; संजय शिरसाटांनी सांगितली व्यथा

ठाणे : वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना