शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : महायुतीला मोठा दिलासा, भावना गवळींची नाराजी दूर; CM एकनाथ शिंदेंची शिष्टाई यशस्वी

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू

मुंबई : भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून सीएम शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची नाव वगळली; समोर आलं मोठं कारण

मुंबई : ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

कल्याण डोंबिवली : उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापुरात; कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाबाबत आढावा बैठक घेणार

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला भावना गवळी गैरहजर राहणार? मंत्री येऊन गेले तरी नाराजी कायम

मुंबई : 'आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही', मुलाच्या चौकशीवरुन शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर संतापले

महाराष्ट्र : 'शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील अस्तित्व नाशिकवरच अवलंबून'; अजय बोरस्तेंनंतर हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना

पुणे : मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल : शिंदे