शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सातारा : त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला

मुंबई : नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; कुणाला काही वाटू दे...

कोल्हापूर : कोल्हापुरात भाजपला धक्का, सत्यजित कदम शिंदेसेनेत प्रवेश करणार

महाराष्ट्र : आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!

नंदूरबार : Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण

महाराष्ट्र : अडीच वर्षांचा शब्द कुणालाही दिलेला नाही; देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले

ठाणे : शिंदे पिता पुत्रांवर मनसे आमदाराचा हल्लाबोल; जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते...

मुंबई : विधान परिषदेवर घेण्याचे CM शिंदेंचे आश्वासन; अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मांनी मागे घेतली उमेदवारी