लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा - Marathi News | I had several clips, Eknath Khadse again sensational claim about BJP leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

ती क्लिप कोणत्या पातळीवरील नेत्याची होती, असे विचारले असता जे तुम्हाला नाव माहिती आहेत त्यातीलच एक नाव होते, असे खडसे म्हणाले. ...

“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ - Marathi News | eknath khadse big claim that bjp dcm devendra fadnavis committed me for the governor post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

Eknath Khadse News: ४० वर्षे भाजपाचे काम केले. पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. असे सगळे करून भाजपामध्ये मला प्रवेश द्या, असे सांगावे लागले, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...

भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे - Marathi News | Who are the two leaders who oppose BJP entry? Eknath Khadse revealed the names | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे

Eknath Khadse : भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचा दावा खडसेंनी केला. राज्यातील दोन नेत्यांची नावे घेत खडसेंनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.  ...

“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे - Marathi News | eknath khadse big statement on joining bjp and taunt girish mahajan and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे

Eknath Khadse News: गेली पाच ते सहा महिने भाजपाने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. भाजपाला माझी गरज नाही, असे वाटते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

"एकनाथ खडसे हे सरपटणारे, रंग बदलणारे...", चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | "Eknath Khadse is a reptile, a color changer...", an unnamed criticism of Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ खडसे हे सरपटणारे, रंग बदलणारे...", चंद्रकांत पाटलांची टीका

अजून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत. ...

"एकनाथ खडसे आमच्यासोबत राहतील", चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | "Eknath Khadse will stay with us", Chandrasekhar Bawankule expressed confidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ खडसे आमच्यासोबत राहतील", चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

"तुमच्याशिवाय अडलं नाही"; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर - Marathi News | After Eknath Khadse attcak on BJP leader Praveen Darekar has responded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्याशिवाय अडलं नाही"; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर

मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | i Joined BJP, but no announcement; because..., Eknath Khadse's Revealed secret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचे मोठे विधान

Eknath Khadse on BJP : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की, भाजपमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर खडसेंनी भूमिका स्पष्ट केली.  ...