गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच वारकऱ्यांच्या सह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे. ...
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत. ...
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे कुठेही दिसले नाहीत. ...