रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं एकनाथ खडसे (Eknath Khadse) संतापले असून त्यांनी थेट शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Rohini Khadse : जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या कारसमोर तीन मोटारसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला. ...
रोहिणी खडसे-खेवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम अटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत असतांना सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. ...
Chandrakant Patil now risks his life from Khadse family खडसेंकडून चंद्रकांत पाटलांच्या जीवाला धोका? एकेकाळचे भाजपचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ खडसेंना ओळखलं जायचं. काही महिन्यांपुर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.. त्यामागे अनेक कारणं होती.. त् ...
राज्यात आता नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात काय राजकारण सुरु आहे, हे सगळं लोकसभेत काढलंय.. महाविकास आघाडी सरकारला आणि नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं. खडसे, अनिल देशमुखांपास ...